Samadhan Kate
17 Dec, 6:36 PM
Reporter
जनवाडीतील चेंबर धोकादायक

गोखलेनगर जनवाडी येथील मॅपको कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ममता मेडिकल समोर, पिंपळ मारूती मंदिराच्या बाजूला मागील तीन ते चार महिन्यांपासून चेंबरची लोखंडी जाळी खराब झाली आहे. या जाळीमध्ये पाय अडकल्याने उपघात झालेला असतानाही महापालिका याकडे लक्ष देत नाहीत. लहान मुले खेळत असतात त्यांचा पाय अडकला तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags: News
1
Like
Comment
Share
Select Location

Sponsored