Slide 1 of 1
सोलापूर महामार्गावरील पाण्याचा होऊ लागला निचरा
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे मांजरी येथील पुणे-सोलापूर महामार्गावर साचलेल्या पाण्याला नवीन वाहिन्या टाकून वाट काढून दिली.
Tags:
1